Skip to main content

Carrito de compra

¡Obtienes el tratamiento VIP!

Artículos no disponibles para compra.
Por favor revisa tu carrito. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o los eliminaremos nosotros automáticamente al momento de pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...

Audiolibros de Referencia

Si te gustan los audiolibros de Referencia, seguro que te encanta esta selección.
Mostrando 1 - 24 de 183 resultados
Skip side bar filters
  • Audiolibro

    Amartya Sen Biography

    de Medianext ...
    Narrado por Omkar Govardhan ...

    Completo

    1 horas 18 minutos

    डॉ. अमर्त्य सेन - कल्याणकारी अर्थशास्त्रामधल्या मूलभूत योगदानाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ म्हणजे डॉ.अमर्त्य सेन. बहुविद्याशाखीय दृष्टिकोन घेऊन आज सत्त्याऐंशिव्या वर्षीही डॉ. अमर्त्य सेन संशोधनात मग्न आहेत. ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Gadge Maharaj Biography

    de Medianext ...
    Narrado por Yashpal Sarnath ...

    Completo

    1 horas 11 minutos

    संत गाडगेबाबा - साऱ्या समाजाचे, विशेषतः त्यातल्या गरजवंतांचे बाबा म्हणजे संत गाडगेबाबा. आपला प्रपंच वाऱ्यावर सोडून दीनदुबळ्यांचा प्रपंच आयुष्यभर नव्हे, तर स्वतःचं आयुष्य संपल्यावरही सुरू राहील, याची तजवीज करून गेलेल्या या लोकोत्तर बाबांचं कार्य सुरू ठेवणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Vadanagar Te Delhi - Narendra Modicha Rajkiya Pravas

    de Pratik Kosake ...
    Narrado por Sunil Patil ...
    Series Audiolibro 74 - Storytel Think Today

    Completo

    19 minutos

    गेल्या दशकाच्या सुरुवातीला भारताच्या राजकारणात एक नवीन अध्याय सुरु झाला. आजवर व्यक्ती म्हणून स्वतःचा प्रभाव देशावर टाकू शकणाऱ्या काही मोजक्या नावांपैकी एक नाव २०११ - १२ सालच्या सुमारास भारताच्या राजकीय पटलावर झळकू लागलं, ते नाव म्हणजे नरेंद्र मोदी. साधारण २०१२ पासून पुढचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा चेहरा भाजपने राष्ट्रीय पातळीवर प्रोजेक्ट करायला सुरुवात केली. त्याआधी भाजपमधील कुशल संघटक ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Cinematle Gandhi

    Narrado por Nihal Rukdikar ...
    Series Audiolibro 75 - Storytel Think Today

    Completo

    15 minutos

    असं म्हणतात की, आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत असतो तेव्हा आपण अनाहूतपणे स्वतःबद्दलही बरंच काही सांगून जातो. तेच महापुरुषांच्या चरित्राबद्दलही म्हटलं जाऊ शकतं. प्रत्येक व्यक्तिचं चरित्र वेगवेगळ्या काळात जसं सांगितलं गेलं, त्यावरून त्या काळाबद्दलही बरीच माहिती मिळते. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व १८ व्या, १९ व्या आणि विसाव्या शतकांनी खूप वेगवेगळ्या प्रकारे बघितलं. कधी ते मराठा साम ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Nitin Kamat Shridhar Wembu - Startupchya Jagatle Kharekhure Hero

    Narrado por Vinayak Pachlag ...

    Completo

    11 minutos

    स्टार्टअप म्हणजे नक्की काय, हा आजच्या काळातला कळीचा प्रश्न बनला आहे. फंडिंग, व्हॅल्युएशन, एक्झिट या कीवर्ड्समध्ये अडकून अनेक चांगले स्टार्टअप्स आपला फॉक्स गमावून बसतात. अशा काळात दोन अस्सल भारतीय स्टार्टअप्स कुठल्याही मोहात न अडकता, कोणत्याही फंडींगच्या मागे न लागता शांतपणे आपलं काम करत आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही स्टार्टअप्स सुरुवातीपासून फायद्यात आहेत. कोणते आहेत हे स्टार्टअप? जाणून घेऊया... ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Bhagini Nivedita

    Narrado por Sai Limaye ...

    Completo

    27 minutos

    पाश् ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Tilakankade Aaj kase Pahayche

    Series Audiolibro 11 - Loksatta Ekmev Lokmanya

    Completo

    28 minutos

    लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे त्यांच्या स्मृतिशताब्दी निमित्त पुनर्वाचन करताना त्यांचे तत्कालिन राजकारण लक्षात घेतले पाहिजे. तसेच पुढच्या काळावरचा परिणाम आणि वर्तमानासाठीचा धडा यासाठीचेही भान ठेवायला हवे. म्हणूनच जात, धर्म यांच्याबद्दलच्या त्यांच्या धारणा तपासून पाहत असताना त्यांनी कोणते नवे राजकीय रस्ते खुले केले, कोणत्या नव्या अपेक्षा जागवल्या आणि त्यांना ज्या समूहाबद्दल थेट स्वारस्य नव्हते त्या ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Balasaheb ani Shivsenecha Pravas

    Narrado por Upendra Limaye ...

    Completo

    3 hora 2 minutos

    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव माहीत नाही असा माणूस आज महाराष्ट्रात सापडणार नाही. मराठी माणसाच्या घुसमटीला प्रथम आवाज देणारा ... "मुंबई आमची नाही कुणाच्या बापाची ! "असं परप्रांतीयांना ठणकावून सांगणारा हा शिवसेनेचा वाघ ! शिवाजीपार्कवर होणाऱ्या त्यांच्या परखड भाषणांची आठवण झाली तरी खऱ्या शिवसैनिकाच्या अंगात वीरश्री दाटून येते. बाळासाहेब नावाचा हा अवलिया कसा घडला ? त्यांचे विचार काय होते ? उद ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Navya Vaibhavachi Swapne Sajavi Jonathan Livingston Seagull - Bhag 1

    Series Audiolibro 1 - Navya Vaibhavachi Swapne Sajavi

    Completo

    44 minutos

    अविनाश धर्माधिकारी यांच्या मधाळ वाणीतील गाजलेले व्यख्यान 'नव्या वैभवाची स्वप्ने सजावी : जोनाथन लिविंगस्टन सीगल भाग १' ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Eka Abhinetricha Pravas

    Narrado por Shubhangi Gokhale ...
    Series Audiolibro 4 - Storytel Audio Diwali Ank

    Completo

    1 horas 50 minutos

    मराठी-हिंदी सिने-नाट्य तसंच टेलिव्हिजन क्षेत्रातील बुद्धिमती अभिनेत्री, गुणी कलाकार शुभांगी गोखले ह्यांच्या आजवरच्या वाटचालीविषयी साधलेला हृद्य संवाद. बालपण, जडणघडण, प्रशिक्षण, लग्न, संसार, पालकत्व, जबाबदारी, लेखन, मनन...अशा अनेक विषयांवर मारलेल्या दिलखुलास गप्पा ऐकता येतील स्टोरीटेलच्या दिवाळी विशेष पॉडकास्टवर. ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Satyache Prayog - Mahatma Gandhi

    Narrado por Deepti Dandekar ...
    Series Audiolibro 28 - Jag Badalnare Granth

    Completo

    28 minutos

    महात्मा गांधींनी आपले सारे आयुष्य सत्याच्या शोधार्थ व्यतीत केलं. म्हणूनच त्यांनी आपल्या आत्मकथेचं नाव 'सत्याचे प्रयोग' असं ठरवलं. सुरूवातीला ते 'परमेश्वर सत्य आहे' असं म्हणत. नंतर मात्र त्यांनी सत्य हाच परमेश्वर असं ठामपणे म्हटलं. त्यांच्या या आत्मकथेच अहिंसेचे तत्वज्ञान मांडलं. अहिंसेचे तत्व पाळण्याकरता प्रचंड मोठे धैर्य आणि श्रध्दा आवश्यक असल्याचे ते म्हणत असत. सत्याचे प्रयोग ही आत्मकथा म्हणजे ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Youthful Talk S01E05

    Narrado por Saurabh Patwardhan ...
    Series Audiolibro 5 - Youthful Talks

    Completo

    32 minutos

    किमया ब्रँड कसा उभा राहिला? कोथरूड, पुणे सारख्या ठिकाणी बिअरचा व्यवसाय सुरु करावा असे का वाटले? बिअरचा व्यवसाय हा मराठी लोकांत टॅबू आहे का? हॉटेल व्यवसायात कोरोनाने कोणते प्रमुख बदल होतील? किमया बियरचे संचालक सौरभ पटवर्धन यांची मुलाखत. ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Pawanputra Hanuman

    de Mohan Joshi ...
    Narrado por Tanuja Rahane ...

    Completo

    34 minutos

    सर्व देवतांमध्ये हनुमान देखील एक शक्तिशाली व बुद्धिमान देवता आहे. हिंदू धर्मामध्ये विविध येणाऱ्या संकटांपासून हनुमान मुक्ती देतो, असे हिंदू लोकांचे मानणे आहे. हनुमानाने केवळ रामायणातच नाही, तर महाभारतात देखील अर्जुनाच्या रथाची रक्षा केलेली आपल्याला महाभारतातील लेखात कळते. त्यानंतर कलियुगातही हनुमान संकटांपासून पृथ्वीचे तसेच मानवी जीवनाचे रक्षण करतो, असे हिंदू लोकांचे मानणे आहे. ... Leer más

    $159 MXN

  • Audiolibro

    Genius Galileo Galilei

    Completo

    2 hora 6 minutos

    गॅलेलियोचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला.गॅलिलिओने पहिली चार वर्षे शिक्षण भिक्षूंच्या मठात घेतले. त्यानंतर ते फ्लॉरेन्स या शहरात गेले. त्यांच्या वडिलांनी पिसाच्या विद्यापीठात प्रवेश मिळावा यासाठी धडपड सुरू केली. त्यांची इच्छा होती की गॅलिलिओने डॉक्टर बनावे. इच्छा नसूनही गॅलिलिओ यांचे वैद्यकीय शिक्षण सुरू झाले. त्यांची खरी ओढ गणिताकडे होती. तसेच विज्ञान प्रयोगाच्या आधारावर रहावे असे त्यांना वाट ... Leer más

    $159 MXN

  • Audiolibro

    Bhumika

    Narrado por Sachin Khedekar ...

    Completo

    10 hora 16 minutos

    यशवंतराव चव्हाण - महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणातील लोकप्रिय व कणखर व्यक्तिमत्त्व! कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या खेड्यातील एका युवकाचा उपपंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास थक्क करणारा व प्रेरणादायी आहे. राजकारणातील त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक प्रकारची बरी-वाईट स्थित्यंतरं पाहिली, अनुभवली. त्यांच्या काही राजकीय कृती वादग्रस्त ठरल्या. तरीही त्यांनी आपली वैचारिक बैठक कधीही सोडली ... Leer más

    Antes $229 MXN Ahora $159 MXN

  • Audiolibro

    Abraham Lincon Phalni Taalnaara Mahapurush

    Narrado por Ganesh Inamdar ...

    Completo

    23 hora 28 minutos

    गेल्या तीन शतकातला एक लोकोत्तर पुरुष अब्राहम लिंकन. त्याचं काम खूप मोठं पण त्याच्या हयातीत लोकांनी त्याला समजून घेतलं नाही उलट त्याच्या वाट्याला नेहमीच कृतघ्न टीका आली. निग्रो गुलामांची मुक्तता की देशाची फाळणी असे दोन मार्ग लिंकनसमोर उपलब्ध असताना त्यानं देशाची अखंडता निवडली, फाळणी होऊ नये यासाठी प्रयत्न केले. निग्रो गुलामांची मुक्तता हा मार्ग न निवडता त्याला अमेरिकेची अखंडता का महत्वाची वाटली? ज ... Leer más

    $159 MXN

  • Audiolibro

    Nishchayacha Mahameru Mukundrao Panshikar

    de Pradeep Naik ...
    Narrado por Madhavi Pansare ...

    Completo

    1 horas 53 minutos

    तालुका प्रचारक ते अखिल भारतीय धर्मजागरण प्रमुख अशी वाटचाल करणारे, आपल्या प्रांताचे, मुंबई महानगराचे प्रचारक, क्षेत्राचे प्रचारक अशा अनेक स्तरीय जबाबदार् ... Leer más

    $159 MXN

  • Audiolibro

    Darshan Dnyaneshwari

    Completo

    6 hora 23 minutos

    श्री. वि. ग. कानिटकर यांनी या छोट्या "दर्शन-ज्ञानेश्वरी" पुस्तकामध्ये आजच्या साहित्यप्रेमी धावत्या वाचकास ज्ञानेश्वरीच्या साहित्यिक गोडीची भरपूर वानगी दिली आहे. ज्ञानेश्वरीकडे धर्मप्रेरणेने आणि धर्मजिज्ञासेनें वळणाऱ्या वाचकांइतकेच आजच्या काळांत ज्ञानेश्वरीच्या साहित्यगुणामुळें आकर्षित होणारे लोक पुष्कळ आहेत. आधुनिक सुशिक्षितांचा कल ज्ञानेश्वरीच्या अवलोकनाकडे वळतो तो मुख्यतः तिच्या वाङ्मयात्मक श्र ... Leer más

    $159 MXN

  • Audiolibro

    Suhana Safar Aur....

    Narrado por Milind Ingle ...

    Completo

    8 hora 18 minutos

    हिंदी चित्रपटसृष्टीतला संगीताचा सुवर्णकाळ जेवढा संगीतकारांच्या अविस्मरणीय रचनांनी गाजला, तेवढाच तो प्रतिभावान गीतकारांच्या आशयसंपन्न काव्याने बहरला. सामाजिक आणि वैचारिक पाश्र्वभूमीतून आलेल्या या गीतकारांनी प्रेमगीतं, युगुलगीतं आणि मानवी जीवनातल्या सर्वच भावभावना उत्कटतेने व्यक्त करणारी गीतं सर्जनशीलतेने लिहिली आणि त्याचबरोबर सामाजिक जाणिवांचा वेध घेणारी गीतंही संवेदनशीलतेने रचली. अशा चतुरस्र गीतक ... Leer más

    Antes $229 MXN Ahora $159 MXN

  • Audiolibro

    Bharatiya Genius S. S. Swaminathan

    Completo

    1 horas 31 minutos

    डॉ. एम.एस. स्वामिनाथन (जन्म : कुंभकोणम, ७ ऑगस्ट, इ.स. १९२५ - ) हे भारतातील कृषी शास्त्रज्ञ आहेत. भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी कृषि क्षेत्रातील संशोधनासाठी 'एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन'ची स्थापना केलेली आहे. भारत सरकारने डॉ. मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्वामीनाथन आयोगाची स्थापन केला.भारतीय गरीब शेतकर् ... Leer más

    $159 MXN

  • Audiolibro

    Hatachi Ghadi Tondavar Bot

    Narrado por Mohak Ninad ...

    Completo

    10 hora 16 minutos

    ही कादंबरी वाचून कोणताही सुजाण, समंजस वाचक अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाची दैन्यावस्था या कादंबरीच्या प्रत्येक प्रकरणामधून आपल्यासमोर येत राहते. माधव कोंडविलकर हे दलित साहित्यातील आद्य आत्मचरित्रकार. त्यांच्या ' मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' या आत्मचारीत्रानंतर दलित साहित्यिकात आत्मचरित्राची लाटच आली त्यातून मराठी साहित्य समृद्ध झाले. आज दलित साहित ... Leer más

    Antes $229 MXN Ahora $159 MXN

  • Audiolibro

    Karl Marx, Samajvad aani Tilak

    Series Audiolibro 12 - Loksatta Ekmev Lokmanya

    Completo

    16 minutos

    लोकमान्य टिळकांनी इंग्लडमध्ये असताना अनेक कामगार सभेतून भाषणे केली होती. इंग्लडातून परतल्यावर टिळकांचे स्वागत करणारे एक मानपत्र मुंबईच्या कापड गिरणी कामगारांनी २९ नोव्हेंबर १९१९ रोजी त्यांना अर्पण केले होते. टिळकांना चाहणा-या वरूण डांगे व त्यांच्या सोबत्यांना त्यांनी असा जाहीर सल्ला दिला की , सर्व प्रकारच्या उद्योगात काम करणा-या कामगारांसाठी त्यांनी काम करावे व सामर्थ्यशाली कामगार संघटना उभारून ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Kavita

    Narrado por Kishore Kadam ...
    Series Audiolibro 8 - मौज दिवाळी अंक २०२० | Mouj Diwali Ank 2020

    Completo

    53 minutos

    कविता - अभिवाचक - किशोर कदम १. कवी उगवतो तेव्हा... - यशवंत मनोहर २. साक्षी मात्र झालो. - द.भा.धामणस्कर ३. वास्तव एवढेच - सतीश काळसेकर ४. वस्ती - वसंत आबाजी डहाके ५. रथ ओढणारे लोक - अशोक कोतवाल ६. आता संभव नाही - हेमकिरण पत्की ७. अस्तित्व - हर्षदा सुंठणकर ८. भूली - वसंत गुर्जर ९. शंकर रामाणी - अनुजा जोशी १०. श्वास श्वास माझा - लक्ष्मीकांत तांबोळी ११. मध्यानराती - वसंत केशव पाटील १३. निरोप - अनुराधा ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Shivjanma

    Narrado por Babasaheb Purandare ...
    Series Audiolibro 2 - Shivcharitra Kathan

    Completo

    59 minutos

    फाल्गुनाची पौर्णिमा गाजत गर्जत पार पडली. वद्य प्रतिपदा अन् द्वितीया डफ- तुणतुण्याच्या तालांत ओलांडली. वद्य तृतिया उगवली. या दिवशी शुक्रवार होता. रात्र झाली. जिजाऊसाहेबांचे पोट दुखू लागले. अवघ्या शिवनेरीच्या मुखावर औत्सुक्य, आनंद आणि काळजी आलटूनपालटून नाचू लागली. सा-या गडाचे लक्ष लागले. बाळंतिणीच्या खोलीकडे. उत्सुकता दाटत गेली अन् एका भाग्यशाली क्षणाला बाळंतिणीच्या खोलीतून आनंद उधळीतउधळीत बातमी बाह ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN