Skip to main content

Carrito de compra

¡Obtienes el tratamiento VIP!

Artículos no disponibles para compra.
Por favor revisa tu carrito. Puedes eliminar los artículos no disponibles ahora o los eliminaremos nosotros automáticamente al momento de pagar.
artículosartículo
artículosartículo

Recomendado para ti

Loading...
Descubre nuestras recomendaciones
Descubre nuestras recomendaciones
Descubre nuestras recomendaciones
  • Audiolibro

    Shivpurvakal

    Narrado por Babasaheb Purandare ...
    Series Audiolibro 1 - Shivcharitra Kathan

    Completo

    59 minutos

    महाराष्ट्र स्वातंत्र्यात आणि वैभवात नांदत होता. वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, कदंब वगैरे राजघराण्यांनी, विद्वानांनी आणि कलावंतांनी महाराष्ट्र सजविला होता.शालिवाहनांपासून यादवांपर्यंत या भाग्यभूमीवर कधीहि परकिय शत्रूची सांवली पडली नाही. पण वा-यालाही चाहूल लागू न देता देवगिरीवर दुष्मन चालून आला. पठाणी फौज घेऊन अल्लादिन खिलजी आक्रंदत, आक्रोशत देवगिरीवर येऊन धडकला. यावेळी रामदेवरायाचे स ... Leer más

    $75 MXN

  • Audiolibro

    Shivjanma

    Narrado por Babasaheb Purandare ...
    Series Audiolibro 2 - Shivcharitra Kathan

    Completo

    59 minutos

    फाल्गुनाची पौर्णिमा गाजत गर्जत पार पडली. वद्य प्रतिपदा अन् द्वितीया डफ- तुणतुण्याच्या तालांत ओलांडली. वद्य तृतिया उगवली. या दिवशी शुक्रवार होता. रात्र झाली. जिजाऊसाहेबांचे पोट दुखू लागले. अवघ्या शिवनेरीच्या मुखावर औत्सुक्य, आनंद आणि काळजी आलटूनपालटून नाचू लागली. सा-या गडाचे लक्ष लागले. बाळंतिणीच्या खोलीकडे. उत्सुकता दाटत गेली अन् एका भाग्यशाली क्षणाला बाळंतिणीच्या खोलीतून आनंद उधळीतउधळीत बातमी बाह ... Leer más

    $75 MXN

  • Audiolibro

    Balpan

    Narrado por Babasaheb Purandare ...
    Series Audiolibro 3 - Shivcharitra Kathan

    Completo

    1 horas

    शिवाजीराजे लहानपणी गोज-या गुटगुटीत बाळशामुळे सर्वांचेच लाडके बनले होते. राजे हळूहळू मोठे होऊं लागले. सौंगड्यांबरोबर खेळू लागले. त्यांना आता खेळ आवडू लागला तो गडकोटावरिल लढायांचा. मातीचे ढिगारे करून त्यांना ते गडकोट म्हणत. मग या गडकोटांची नाकेबंदी सुरू होई. चिमुकल्या सैन्याचे हल्ले, मोर्चे आणि प्रतिकार सुरू होत. रणघोषांनी दिशा धुंद होत. राजे रंगत होते, खेळातल्या राज्यात अन् राज्यांच्या खेळात. या ख ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Rajyabhishek

    Narrado por Babasaheb Purandare ...
    Series Audiolibro 15 - Shivcharitra Kathan

    Completo

    59 minutos

    महाराज राजसभेत आले. त्यांनी भूमीवर उजवा गुडघा टेकवून सिंहासनास वंदन केले. अष्टप्रधान आपल्या स्थानी उभे राहिले. सिंहासनासमोर पूर्वेकडे तोंड करून महाराज उभे राहिले. गागाभट्ट आणि पंडितजन उच्च स्वरात वेदमंत्र म्हणत होते. भरतखंडाच्या इतिहासातील तो अमृताचा क्षण प्रकटला. श्रूनृपशालिवाहन शके १५९६ आनंदनाम संवत्सर ज्येष्ठ शुध्द त्रयोदिशी शनिवार पहाटे पाच वाजता मुहूर्ताची घटिका भरली. आणि गागाभट्टांनी महाराजा ... Leer más

    $75 MXN

  • Audiolibro

    Tanhaji

    Narrado por Babasaheb Purandare ...
    Series Audiolibro 14 - Shivcharitra Kathan

    Completo

    59 minutos

    महाराजांनी औरंगाजेबाविरुध्द उघडउघड युध्द सुरू करण्याचा निश्चय केला. राजधानीच्या राजगडावर अवघ्या सहा कोसांवर असलेल्या कोंढाणा किल्ल्यापासून या मोहिमेचा शुभारंभ करावा असे त्यांनी ठरविले. महाराजांनी सिंहगडाच्या मोहिमेसाठी मावळातील तालेवार मर्द मंडळी राजगडावर बोलावली. त्यात कोकणातील उमरठ गावच्या सुभेदार तान्हाजी मालुसरे यांनाही थैली पाठवून बोलाविले. तान्हाजीरावांबरोबर त्यांचा धाकटा भाऊ सुर्याजीही आला. ... Leer más

    $75 MXN

  • Audiolibro

    Agryahun Sutka

    Narrado por Babasaheb Purandare ...
    Series Audiolibro 13 - Shivcharitra Kathan

    Completo

    57 minutos

    महाराज औरंगजेबाच्या जाळ्यात सापडले. महाराजांच्या छावणीभोवती आणि त्यांच्या स्वतःच्या डे-याभोवती सख्त पहारा होता. खुद्द फुलादखान अहोरात्र ठाण मांडून बसलेला. कसे सुटावे? कसे निसटावे? आणि महाराजांच्या डोक्यात धाडसी कल्पना उमलू लागल्या. ते मनातल्या मनात डाव मांडू लागले. महाराजांनी बादशहांकडे अर्ज केला की माझ्या बरोबरच्या लोकांना घरी जायची परवानगी द्या. ही गोष्ट औरंगजेबाच्या सोयीचीच होती. चे रामसिंहाच्य ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Suratevar Swari

    Narrado por Babasaheb Purandare ...
    Series Audiolibro 11 - Shivcharitra Kathan

    Completo

    57 minutos

    बहर्जी नाईकांनी सुरतेची माहिती तपशीलवार मिळवून आणली होती. तेथे खंडणी मिळणार हे दिसताच महाराजांनी सुरेतेची मोहिम आखली. सुरतेचा मुघल सुभेदार इनायतखान हा सुभेदार होता. महाराजांनी आपला वकील पाठवून खानाकडे खंडणीची मागणी केली. पण खानाला ही सारी चेष्टाच वाटत होती त्यानी उलटा निरोप पाठवला, आमच्याकडून तुम्हाला दंड हवाय? बोला कोणता दंड करू? निरोप ऐकताच महाराज संतापले आणि ते लगेच सुरतेवर चालून गेले. खान लढल ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Lalmahalavar Chhapa

    Narrado por Babasaheb Purandare ...
    Series Audiolibro 10 - Shivcharitra Kathan

    Completo

    56 minutos

    लाल महालात घुसून बसलेल्या शाहिस्तेखानावर छापा मारून त्यास उडवायचा मनसूबा महाराजांनी आखला. सर्वांगीण पूर्वतयारी करून महाराजांनी छाप्याचा मुहूर्त ठरवला. महालात घुसताना स्वतःबरोबर चारशे निवडक मावळे घेऊन महाराज निघाले. प्रवेश मार्गावरच्या मुघल पहारेक-यांनी चौकशी केली तेव्हा चिमणाजी ने सरळ थाप ठोकली आम्ही तुमच्यातलेच. गस्तीसाठी गेलो होतो. कुणालाही संशय आला नाही कारण मुघल छावणीत स्थानिक मराठी भरपूर होते ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Pavankhind

    Narrado por Babasaheb Purandare ...
    Series Audiolibro 8 - Shivcharitra Kathan

    Completo

    58 minutos

    सिद्दी जौहरने पन्हाळ्याला वेढा घातला. हा वेढा फोडणे अशक्य होते. नेताजी पालकर आणि सिद्दी हिलाल मराठी फौजेला घेऊन पन्हाळ्याचा वेढा तोडण्यासाठी निघाले. त्यांना जौहरच्या राखीव सेनेने वाटेतच गाठले. महाराजांना हे कळताच त्यांनी जौहरला शरण येण्याचा खलिता धाडला. जौहर गाफील झाला हे पाहून महाराज गडावरून चोरवाटेने निसटले पण घात झाला. त्यांची पालखी सिद्दी जौहरच्या हेरांनी ओळखली. जौहरचे सैन्य महाराजांचा पाठलाग ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Afzalkhan Parabhav

    Narrado por Babasaheb Purandare ...
    Series Audiolibro 7 - Shivcharitra Kathan

    Completo

    58 minutos

    खान आपल्याला निश्चित दगा करणार याविषयीच्या खात्रीलायक बातम्या राजांना मिळाल्या होत्या. म्हणून राजे अत्यंत दक्ष होते. त्यांनी खानाच्या फौजेभोवती आपल्या मावळी टोळ्या दबा धरून बसवण्याची व शिरवळ, सासवड सुपे या ठाण्यावर भेटीच्याच दिवशी हल्ले चढवण्याची योजना केली. भेटीच्या आदल्या रात्री राजांनी गडावर सर्व जिवलगांबरोबर सल्लामसलत केली. समजा दगाफटका झाला तरीही सर्वांनी नेताजी पालकरांच्या सेनापतित्वाखाली झु ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Afzalkahn Swari

    Narrado por Babasaheb Purandare ...
    Series Audiolibro 6 - Shivcharitra Kathan

    Completo

    59 minutos

    कोकणात शिवाजीराजांनी मांडलेल्या धुमाकुळाच्या बातम्या विजापूर दरबारात सतत येत होत्या. शाही दौलतीला सुरूंग लागत होते. गेली साडेतीनशे वर्षे सुलतानांच्या सुरीखाली बिनतक्रार मरणारे हे मराठे खवळून उठले होते. मग बादशहाने एकाच घावात हा मराठी दंगा ठेचून काढण्याचा मनसूबा आखला. पण या मोहिमेचा सेनापती कोण? बादशाहाने दरबार भरवला आणि शाही तख्तापुढे ताटात विडा मांडण्यात आला. सारा दरबार चित्रासारखा स्तब्ध होता. त ... Leer más

    Antes $75 MXN Ahora $65 MXN

  • Audiolibro

    Mirzaraje Jaysingh

    Narrado por Babasaheb Purandare ...
    Series Audiolibro 12 - Shivcharitra Kathan

    Completo

    59 minutos

    मुघलांनी चालवलेला प्रचंड नाश आणि त्यांचे अफाट विध्वंसक सामर्थ्य महाराजांना दिसत होते. शत्रुशी सतत बारा वर्षे आपली तुटपुंजी फौज लढते आहे. यावेळी आपण तह करून दोन पावले माघारच घ्यावी आणि बळ वाढवून पुन्हा उठाव करावा असा विचार महाराजांनी केला व त्यांनी मिर्झाराजांशी तहाची बोलणी लावली. तह झाला. त्यात मुख्यतः ठरले की ,तेवीस किल्ले महाराजांनी मुघलांना द्यावेत, संभााजीराजे यांना पाच हजारी मनसब मिळाली व दक ... Leer más

    $75 MXN