Skip to main content

Carrello

Sarai trattato da vero VIP!

Prodotti non disponibili per l'acquisto
Controlla il carrello. È possibile eliminare uno o più prodotti, oppure verranno rimossi automaticamente prima del pagamento.
elementielemento
elementielemento

Consigliati per te

Loading...
  • Audiolibro

    Serial Killer - S01E05

    Narrato da Nachiket Devsthali ...
    Serie Audiolibro 5 - Serial Killer

    Integrale

    42 minuti

    राज्याच्या वेगवेगळ्या शहरांत सुरू असलेलं खुनांचं सत्र रोखण्यासाठी पोलिसांनी स्पेशल युनिट बनवलय. पण हे युनिट खऱंच पुढचा खून रोखू शकेल? ... Altre info

    2,99 €

  • Audiolibro

    Serial Killer - S01E04

    Narrato da Nachiket Devsthali ...
    Serie Audiolibro 4 - Serial Killer

    Integrale

    44 minuti

    मुख्यमंत्र्यांनी मुंबईला बोलावलेली मिटिंग सुरू असतानाच नाशिकहून आणखी एका खुनाचा अपडेट येऊन धडकलाय. Stakes are all time high! ... Altre info

    2,99 €

  • Audiolibro

    Serial Killer - S01E10

    Narrato da Nachiket Devsthali ...
    Serie Audiolibro 10 - Serial Killer

    Integrale

    49 minuti

    कोल्हापूरमधलं एक सहा वर्षाचं पोर आता सिरियल किलरच्या रडारवर आहे. पोलिसांनी हा खून रोखला तरच ते सिरियल किलरपर्यंत पोचू शकतील. हा जिवघेणा खेळ खरंच थांबेल? ... Altre info

    6,99 €

  • Audiolibro

    Serial Killer - S01E08

    Narrato da Nachiket Devsthali ...
    Serie Audiolibro 8 - Serial Killer

    Integrale

    56 minuti

    विमनस्क अवस्थेत ऑफिसमध्ये परतलेल्या निलेश सुर्वेला त्याचा अननोन सोर्स परत एकदा फोनवरून पुढच्या खुनाची टिप देतो. तो हे पोलिसांना सांगायचा विचार करतोय. पण पोलिस त्याच्यावर विश्वास ठेवतील? ... Altre info

    6,99 €

  • Audiolibro

    Serial Killer - S01E01

    Narrato da Nachiket Devsthali ...
    Serie Audiolibro 1 - Serial Killer

    Integrale

    51 minuti

    नव्वदच्या दशकातल्या शांत-सुरक्षित पुण्यात सापडते एका लहान मुलीची बॉडी. क्राईम रिपोर्टर निलेश सुर्वेनं बातमी तर फाईल केलीय पण का काय माहित ही बातमी केवळ एखाद्या फॉलोअपमध्ये संपेल असं त्याला वाटत नाहीये. ... Altre info

    6,99 €

  • Audiolibro

    Serial Killer - S01E06

    Narrato da Nachiket Devsthali ...
    Serie Audiolibro 7 - Serial Killer

    Integrale

    48 minuti

    क्राईम रिपोर्टर निलेश सुर्वेविरोधात 'लोकनायक'नं छापलेल्या बातमीमुळे त्याची नोकरी जायच्या बेतात आहे तर पोलिसांचा ससेमिराही मागे लागण्याची शक्यता आहे. निलेश या अग्नीपरीक्षेतून बाहेर पडेल? ... Altre info

    6,99 €

  • Audiolibro

    Serial Killer - S01E02

    Narrato da Nachiket Devsthali ...
    Serie Audiolibro 2 - Serial Killer

    Integrale

    44 minuti

    क्राईम रिपोर्टर निलेश सुर्वेला ऑफिसमध्ये निनावी फोनवरून पुढच्या खूनाची टिप मिळते. त्याचा हा अननोन सोर्स विश्वासार्ह असेल की हा एक ट्रॅप असेल? ... Altre info

    2,99 €

  • Audiolibro

    Serial Killer - S01E09

    Narrato da Nachiket Devsthali ...
    Serie Audiolibro 9 - Serial Killer

    Integrale

    49 minuti

    क्राईम रिपोर्टर निलेश सुर्वेला निनावी फोन करून खुनांची माहिती देणारा अननोन सोर्स पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय. पण मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहेत. पुढचा खून खरंच टळेल? ... Altre info

    6,99 €

  • Audiolibro

    Serial Killer - S01E06

    Narrato da Nachiket Devsthali ...
    Serie Audiolibro 6 - Serial Killer

    Integrale

    40 minuti

    एका रात्रीत स्टार रिपोर्टर झालेल्या निलेश सुर्वेविरोधात बाकी सगळ्या पेपरांमधले क्राईम रिपोर्टर एकवटलेत. निलेशला दै. जनसेवकमधून अपमानास्पदपणे बाहेर पडावं लागेल? ... Altre info

    6,99 €

  • Audiolibro

    Serial Killer - S01E03

    Narrato da Nachiket Devsthali ...
    Serie Audiolibro 3 - Serial Killer

    Integrale

    42 minuti

    कोल्हापूरचे सीनिअर पीआय मोहिते पुण्याच्या कमिशनरांच्या केबिनमध्ये असताना एक धक्कादायक बातमी येऊन धडकते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कमिशनरांना ताबडतोब मुंबईत बोलावून घेतलंय. पण त्याआधी त्यांना निलेश सुर्वेला भेटायचंय. ... Altre info

    6,99 €